upsc 2021 recruitment: UPSC 2021: विविध पदांवर भरती; आजच करा अर्ज – upsc 2021 recruitment on lady medical officer, design officaer and many more posts


UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महिला वैद्यकीय अधिकारी, मुख्य डिझाइन अधिकारी आणि अन्य प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जारी केले आहे संबंधित विषयात अपेक्षित योग्यता आणि अनुभव असणारे उमेदवार १ एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: १ एप्रिल २०२१
ऑनलाइन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख: २ एप्रिल २०२१

यूपीएससी भरती २०२१ चा तपशील

लेडी मेडिकल ऑफिसर (परिवार कल्याण) – २ पदे
मुख्य डिजाइन अधिकारी (इलेक्ट्रिकल) – १ पद
शिप सर्वेयर आणि उप-महासंचालक (टेक्निकल) – १ पद
सहायक आर्किटेक्ट, मुख्य आर्किटेक्ट कार्यालय – १ पद
दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी; रिझर्व्ह बँकेत भरती

यूपीएससी भरती २०२१ वयोमर्यादा

लेडी मेडिकल ऑफिसर (परिवार कल्याण) – ३३ वर्ष
मुख्य डिजाइन अधिकारी (इलेक्ट्रिकल) – ४५ वर्ष
शिप सर्वेयर आणि उप-महासंचालक (टेक्निकल) – ४५ वर्ष
सहायक आर्किटेक्ट, मुख्य आर्किटेक्ट कार्यालय – ३५ वर्ष

यूपीएससी भरती २०२१ साठी अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवार १ एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in वर जावं लागेल. येथे अर्जांसंबंधीची सर्व माहिती मिळेल. अर्ज जमा करण्याची मुदत २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्जाचं प्रिंट घेऊ शकतो.
अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय सैन्य दलात तांत्रिक विभागात भरती; आजच करा अर्ज

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *