Top 10 headlines 26 March 2021 latest Marathi News | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2021


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2021 | शुक्रवार

1. मुंबईत भांडुपमधील ड्रीम मॉलला लागलेल्या भीषण आगीत अकरा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा समावेश  https://bit.ly/3srOsaL मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्त मॉल आणि हॉस्पिटलची पाहणी, दोषींवर तत्काळ कारवाईचे आदेश https://bit.ly/3sksaYx

2. भंडाऱ्यातील घटनेनंतरही सरकारला जाग नाहीच, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकरे सरकारवर टीका https://bit.ly/31p0TIo तर, भांडुपचा ड्रीम मॉल शापित प्रॉपर्टी असल्याची चर्चा, घोटाळ्याचा महाल! https://bit.ly/3spG5MN

3.  रुग्णसंख्या कमी झाली नाही तर पुण्यात 2 एप्रिलपासून कठोर निर्बंध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणेकरांना आठ दिवसांचा अल्टीमेटम  https://bit.ly/3cqUinr केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना आरोग्य मंत्र्याचं आश्वासन, महाराष्ट्राला लसीचा पुरवठा वाढवणार, लसीकरण दुप्पट करण्याचं राज्य सरकारला आवाहन https://bit.ly/3d1kKCU
 
4. कोरोनामुळे बोर्डाची दहावी-बारावी परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा https://bit.ly/3srBERJ

5. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, आता लक्ष निकालाकडे, तब्बल 10 दिवस पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर दोन्ही बाजूंचे युक्तीवाद https://bit.ly/3dcrcHg

6. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात राज्यभर आंदोलन, पंतप्रधान निगरगट्ट झाले असल्याची काँग्रेस नेत्यांची टीका https://bit.ly/3tTELlS

7. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शाहदाबला बेड्या, एनसीबीची कारवाई https://bit.ly/3lPYAYw

8. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या https://bit.ly/3d5oHXy सुसाईट नोटमध्ये उल्लेख असलेल्या डीएफओ शिवकुमार यांना नागपूरमध्ये अटक https://bit.ly/2NYVzIW

9. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांग्लादेश दौऱ्यावर, बांग्लादेशचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्वीकारणार, बांग्लादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होणार https://bit.ly/3cme1o2

10. भारत इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा धावांचा डोंगर, केएल राहुलचं शानदार शतक, इंग्लंडसमोर 337 धावांचं आव्हान  https://bit.ly/39z4vwj

ABP माझा ब्लॉग :
लोकशाहीचे तारणहारच ठरतायेत लोकशाहीचे मारेकरी, सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/2Pu0fHd

आणखी ‘एका’ आगीची चौकशी, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3d6XNOQ

ABP माझा स्पेशल : 
हेलिकॉप्टर, सोन्याचे दागिने, मतदारसंघात बर्फाचा डोंगर, अपक्ष उमेदवाराची मतदारांसाठी आश्वासनांची खैरात https://bit.ly/3w4IOgX

फोन टॅपिंग प्रकरण : अहवाल कुणी बनवला? रंगला कगलीतुरा, फडणवीसांचा गंभीर आरोप तर आव्हाडांचं खोचक उत्तर https://bit.ly/2Qyc9jC

सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदी राहू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा टाटा सन्स लिमिटेडला दिलासा https://bit.ly/2QB6HfP

नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी; रुपाली चाकणकर यांचा परमबीर सिंह यांच्यावर हल्लाबोल https://bit.ly/2PqZPkK

Exclusive : माझं वय आकड्यांवर नाही, ते माझ्या मनावर आहे; वय म्हणजे, फक्त आकडे असतात : आशा भोसले https://bit.ly/39jTSgF

टाटा हॉस्पिटल मधील कॅन्सरबाधित रुग्णांसाठी मोठा दिलासा! https://bit.ly/3lXsQ3B

लोनच्या नावावर लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश https://bit.ly/2QHFJU0

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *