Top 10 headlines 22nd March 2021 latest Marathi News | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2021


1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत, शरद पवार यांच्याकडून देशमुखांना अभय https://bit.ly/3f9n5yF

2. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका https://bit.ly/3f3QA4E

3.  गृहमंत्री पोलिसांना 100 कोटींची खंडणी वसूल करायला सांगतात याची उच्चस्तरिय चौकशी करण्याची आवश्यकता, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, राज्यातील सद्यस्थितीची माहिती राज्यपालांनी राष्ट्रपतींना कळवण्याचंही आवाहन https://bit.ly/3cVTxBF

4.  पबवर कारवाई केली म्हणून निलंबन आणि पैशांची मागणी, निलंबित पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप https://bit.ly/318stcS

5.  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार, आमीर खानची माहिती https://bit.ly/3tKbJ8k
 
6. परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 31 मार्चपर्यंत बस सेवा पूर्णपणे बंद https://bit.ly/3lBRQx6 नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन https://bit.ly/3lB4dd1

7. कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स; कोविशील्ड लसीचा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर https://bit.ly/3lEiaXv

8. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर, हातात आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल https://bit.ly/2OUQYIa

9. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत भालके यांच्या परिवारातून उमेदवारी निश्चित तर भाजपकडून चार जण इच्छुक https://bit.ly/3tK0Y5E अजित पवार यांचा पंढरपूर दौरा, कोरोना नियमांचे तीन तेरा, राष्ट्रवादीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल  https://bit.ly/3c5lJD0

10. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर हिंदी, मराठी कलाकारांचं वर्चस्व https://bit.ly/3vYLk8G सुशांत सिंह राजपूतचा ‘छिछोरे’ ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट https://bit.ly/3vRkqzh

*ABP माझा ब्लॉग :* 

संतोष आंधळे यांचा BlOG | आरोग्याची आणीबाणी? 
https://bit.ly/3lLoRas

संतोष आंधळे यांचा BlOG | सरसकट लसीकरण हवे! 
https://bit.ly/3vWQT7F 

*ABP माझा स्पेशल :* 
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्य़ा 20 लाख लोकांवर कारवाई, 40 कोटींचा दंड वसूल https://bit.ly/3tIghMf

WB Election 2021 ग्राऊंड रिपोर्ट : ममता की शुभेंदु, नंदिग्राम मतदारसंघात कोण मारणार बाजी? https://bit.ly/2OObxGk

आमिर खानचा सोशल मीडियाच नाही, तर मोबाईललाही बाय बाय, माझा कट्ट्यावर सांगितलं कारण https://bit.ly/3lAWhbI

Special Documentary | द ग्रेट छत्रपती राजाराम महाराज | The Great Chatrapati Rajaram Maharaj https://bit.ly/3f2xfRr

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *