NTPC मध्ये 275 जागांसाठी भरती

🎯 पदाचे नाव व पद संख्या अशी :

● इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) : 250

● असिस्टंट केमिस्ट : 25

🎓 शैक्षणिक पात्रता :

● पद क्र.1 :

(A) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (SC/ ST/ PWD: उत्तीर्ण श्रेणी)

(B) 03 वर्षे अनुभव.

● पद क्र.2 : 

(A) 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री), (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

(B) 03 वर्षे अनुभव.

🤓 वयाची अट : 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💸 फी : General/ OBC/ EWS: ₹300/- (SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही)

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 31 जुलै 2020

👉 अधिकृत वेबसाईट पहा : https://www.ntpc.co.in/

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : http://open.ntpccareers.net/2020_ShiftEngrRec/index.php

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: