Maharashtra Coronavirus Rising Rate Know What Is The Condition Of Beds Availability In Important Cities


मुंबई : कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे तशी आरोग्य यंत्रणाची खडबडून पुन्हा जागी झाली आहे. अनेक ठिकाणचे बंद केलेले कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. पहिल्या वेळी कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती त्यावेळी अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. अनेक ठिकाणी बेड न मिळाल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यी झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मात्र आता कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील बेड्सची स्थिती काय आहे? जाणून घेऊयात.

मुंबई महापालिका बेड नियोजन

मुंबई अॅक्टिव्ह रुग्ण – 6900

एकूण बेड – 11,968

रुग्णांना दिलेले बेड – 3169

शिल्लक बेड – 8799

DCH & DCHC बेड – 11205

रुग्णांना दिलेले बेड – 3082

शिल्लक बेड – 8123

ICU बेड – 1528

रुग्णांना दिलेले बेड – 553

शिल्लक बेड – 975

ऑक्सिजन बेड – 6174

रुग्णांना दिलेले बेड – 1359

शिल्लक बेड – 4815

व्हेंटिलेटर बेड – 959

रुग्णांना दिलेले बेड – 363

शिल्लक बेड – 596

राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद महापालिका बेड नियोजन

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 814

एकूण बेड – 4755

रुग्णांना दिलेले बेड -902

शिल्लक बेड – 3853

DCH & DCHC बेड – 2755

रुग्णांना दिलेले बेड – 804

शिल्लक बेड – 1951

ICU बेड – 407

रुग्णाना दिलेले बेड – 109

शिल्लक बेड – 298

ऑक्सिजन बेड – 1015

रुग्णांना दिलेले बेड – 123

शिल्लक बेड – 892

व्हेंटिलेटर बेड -229

रुग्णांना दिलेले बेड – 48

शिल्लक बेड – 251

Corona Virus: शक्य असेल तिथं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही

नाशिक महापालिका बेड नियोजन

एकूण बेड – 3284

रुग्णांना दिलेले बेड – 286

शिल्लक बेड – 2998

DCH & DCHC बेड – 2578

रुग्णांना दिलेले बेड – 286

शिल्लक बेड – 2292

ICU बेड – 515

रुग्णांना दिलेले बेड – 79

शिल्लक बेड – 436

ऑक्सिजन बेड – 1288

रुग्णांना दिलेले बेड – 115

शिल्लक बेड – 1173

व्हेंटिलेटर बेड – 271

रुग्णांना दिलेले बेड – 31

शिल्लक बेड – 240

Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणते निर्बंध लागू?

नागपूर शहरातील बेड्सचं नियोजन

  • नागपूरात 2 डेडिकेटेड कोविड केयर सेंटर (DCC) आहेत
  • GMC हॉस्पिटलमध्ये 1000 बेड्सची क्षमता
  • मेयो हॉस्पिटलमध्ये 660 बेड्सची क्षमता
  • नागपुरात सध्या 1 कोविड केयर सेंटर (CCC)
  • पाचपाऊली 150 बेड्सची क्षमता
  • नागपूर मनपाचे 2 डेडिकेटेड कोविड केयर हेल्थ सेन्टर (DCHC)
  • आयसोलेशन hospital 35 बेड्स
  • इंदिरा गांधी महापालिका हॉस्पिटल 110 बेड्स

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *