INDvsAUS | सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला कडक पहारा, खेळाडू हॉटेलबाहेर जाऊ शकणार नाहीतमेलबर्नमधील रेस्टॉरंटमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी या पाच भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या दरम्यान खेळाडूंनी बायो बबल नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होत होता.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *