ICAI CA Result 2021: सीए इंटरमिडिएट निकाल जाहीर



ICAI : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडियाने जानेवरी 2021 मध्ये आयोजित केलेल्या सीए फाउंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकाल आयसीएआयचे अधिकृत संकेतस्थळ icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in वर उपलब्ध आहे.

ज्या उमेदवारांनी ICAI Foundation परीक्षा दिली होती ते आपला निकाल संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात. यासाठी उमेदवारांना आपला रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन किंवा पिन नंबर भरून निकाल मिळवावा लागेल.

ICAI CA Foundation आणि Final परीक्षेचा निकाल इमेलद्वारे देखील मिळू शकणार आहे. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी आपल्या ईमेल आयडी सह aticaiexam.icai.org वर नोंदणी करायची होती. अशा उमेदवारांना निकाल ईमेलद्वारे देखील मिळणार आहे.

ICAI CA Foundation, Final January 2021 निकाल icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in वर कसा पाहायचा जाणून घ्या –

स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in वर जा.

स्टेप २- ‘result’ लिंक वर क्लिक करा.

स्टेप ३- विचारलेली माहिती भरा.

स्टेप ४- निकाल स्क्रीन वर दिसू लागेल. तो डाऊनलोड करा.

स्टेप ५- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *