IBPS Clerk Admit Card 2020: IBPS clerk पूर्व परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी – ibps clerk admit card 2020 ibps clerk prelims admit card released, download from ibps in


IBPS clerk admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी IBPS क्लर्क पूर्व परीक्षा २०२० साठी अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. IBPS clerk admit card 2020 परीक्षा ५, १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे.

या आयबीपीएस पूर्व परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळणार आहे. मुख्य परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. पूर्व परीक्षेचे अॅडमिट कार्ड किंवा कॉल लेटर १२ डिसेंबर पर्यंत डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

IBPS clerk admit card 2020: अॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड कराल?

स्टेप १ – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.

स्टेप २ – ‘CRP – CLERK -X – Preliminary Exam’ वर क्लिक करा.

स्टेप ३ – आता लॉग इन पेज वर डाउनलोड करा.

स्टेप ४ – विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा.

स्टेप ५ – कॉललेटर तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

स्टेप ६ – भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती

SBI CBO 2020 परीक्षेची तारीख जाहीर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: