Corona New Strain | भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री, ब्रिटनहून परतलेल्या सहा जणांमध्ये नवीन जिनोम आढळलाभारताची चिंता काहीशी वाढवणारी बातमी आहे. देशात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. ब्रिटनहून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा जिनोम आढळल्याचं तपासणीत समोर आलं आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *