ABP Majha top ten headlines 21st march 2021 latest marathi news | *ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2021


  1. अनिल देशमुखांच्या गृहमंत्रिपदाबाबतचा निर्णय 24 तासांत, शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार तर सरकार स्थिर असल्याचा पवारांचा दावा https://bit.ly/3s6ZamR 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना ठाऊक, भाजपचा आरोप https://bit.ly/31gf96B

 

  1. गृहखातं अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, सचिन वाझे यांच्याकडे मिळालेल्या गाड्यांची चौकशी करण्याची मागणी https://bit.ly/38XaF95 गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन https://bit.ly/3eVpInw

 

  1. अंबानी स्फोटक प्रकरणाची केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, राज ठाकरे यांचं वक्तव्य तर पोलिसांना बॉम्ब ठेवायला कुणी सांगितलं? राज यांचा सवाल https://bit.ly/3vOA7qU

 

  1. सचिन वाझे यांचं ‘वर्षा’वर वास्तव्य, उद्धव ठाकरे वाझेंचे गॉडफादर, भाजप खासदार नारायण राणे यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3lymN5x

 

  1. ‘आरोप दुर्दैवी, सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’, शिवसेना नेते संजय राऊत यांचा सरकारला सल्ला https://bit.ly/3c5VBYD

 

  1. वाझे राष्ट्रवादीसाठी काम करत होते की सरकारसाठी? परमबीर यांच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा https://bit.ly/2PaIOv8

 

  1. मनसुख हिरण हत्या प्रकरणात दोघांना अटक, लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणी दोषी असलेल्या पोलीस कॉन्टेबलसह बुकी अटकेत, गूढ उकलल्याचा एटीएसचा दावा https://bit.ly/3scny6I

 

  1. पुण्यातील देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार कोरोनाच्या नावाखाली दहशत माजवतंय, उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी, वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांची मागणी https://bit.ly/3c49ZAv

 

  1. डोंबिवलीतील बारबालेच्या हत्येचा 24 तासात उलगडा, हॉटेलमधील वेटरने गळा दाबून केली हत्या https://bit.ly/3tH8Wg1

 

  1. भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 23 मार्च ते 28 मार्चदरम्यान एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने पुण्यात खेळले जाणार https://bit.ly/316xN0g

 

ABP माझा स्पेशल :

 

महाराष्ट्र पोलीस दलात ‘इतना सन्नाटा क्यूं हैं भाई!’ https://bit.ly/3tEzNt4

 

परमबीर सिंह यांचा लेटर बाँम्ब! जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं.. https://bit.ly/312QX7s

 

Indian Army | भारताकडे जगातले चौथे मजबूत लष्कर, मिलिटरी डायरेक्टच्या अहवालातून स्पष्ट https://bit.ly/3lz3Y1Y  

 

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv            

 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv             

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

 

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv           

 

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatvAuthor: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *