ABP Majha Smart Bulletin For 30 December 2020 Farmer Protest Eknath Khadse ED Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 30 डिसेंबर 2020 | बुधवार


स्मार्ट बुलेटिन | 30 डिसेंबर 2020 | बुधवार | एबीपी माझाशेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज सातव्यांदा चर्चा, बैठकीकडे देशाचे लक्ष

ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस, ऑनलाईनसोबत ऑफलाईन अर्जही स्वीकारणार

देशात कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सातवर, इंग्लंडवरुन आलेली दोन वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह

कोरोनाचे बदलते प्रकार लसीचा प्रभाव कमी करणार नाही, आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळा, राजेश टोपेंचं आवाहन

31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी पर्यटनस्थळी गर्दी, नियम न पाळल्यास कारवाई होणार

नागपुरच्या स्पेसवुड कंपनीमधील आगीवर आठ तासांनी नियंत्रण, मोठं नुकसान

ड्युटीवरुन परत येणाऱ्या वाहतूक पोलिसांना डम्परची धडक; एकाचा मृत्यू, सहकारी गंभीर

व्यभिचारी असल्याचा आरोप करत बलात्कार पीडितेला गावबंदी, बीडमधील तीन गावांचा संतापजनक ठराव

भारत-इंग्लंड दरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाचे संकेत

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *