ABP Majha Smart Bulletin For 03 January 2021 Farmer Protest Corona Vaccine Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 03 जानेवारी 2021 | रविवार


स्मार्ट बुलेटिन | 03 जानेवारी 2021 | रविवार | एबीपी माझा

 

सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना आज भारतात परवानगी मिळण्याची शक्यता, डीसीजीआयच्या निर्णयाकडे लक्ष

कोवॅक्सिन लस चाचणीचा नागपुरात आज अंतिम टप्पा , दोन टप्प्यात साईड इफेक्ट नसल्याचा दावा

ईडीच्या नोटिशीनंतर एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह, अहवालात गौडबंगाल असल्याचा आरोपदेशातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता,  हवामान खात्याकडून  इशारा

मुंबई पोलिसांच्या सेवेत सेगवे स्कूटर, अभिनेता अक्षयकुमारच्या उपस्थितीत लोकार्पण

ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम; निवडणूक चिन्ह म्हणून फळं, भाज्यांसह माऊस, चार्जर, 4 जानेवारीला चिन्ह वाटप

नवी मुंबई विमानतळास बाळासाहेब ठाकरेंचे नाही तर दि बा पाटलांचे नाव द्या, मनसेची मागणी

शेतकरी आंदोलनाचा आज 39 वा दिवस, कडाक्याच्या थंडीतही शेतकरी मागण्यांवर ठाम

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती ठीक, अँजियोप्लास्टीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली भेट

तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया अडचणीत, बायो बबल नियमाचं उल्लघन केल्यानं रोहित शर्मासह पाच खेळाडू आयसोलेट

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *