ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20  मार्च 2021 | शनिवार


*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20  मार्च 2021 | शनिवार*

 

  1. दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, पेपर सकाळी 11 ऐवजी 10.30 वाजता सुरु होणार https://bit.ly/2NAweot

 

  1. मनसुख हिरण हत्याप्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे, अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकप्रकरणानंतर तपासाची सूत्रं एटीएसकडून एनआयएच्या हाती https://bit.ly/3r6Lrv7

 

  1. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेंकरांच्या हस्ते माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमाचं उद्गाटन; हायटेक जगतातल्या संधी आणि आव्हानांवर मंथन https://bit.ly/3s4MKMh

 

  1. विरोधी आघाडी मजबूत करायची असेल तर युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे; शिवसेना खासदार राऊत राऊत यांचं वक्तव्य https://bit.ly/3904wsA

 

  1. 5. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत सुरु राहणार, पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती https://bit.ly/3r8LCWK; तर परभणीत निर्बंध आणखी कडक; 22 ते 31 मार्च दरम्यान बससेवा बंद https://bit.ly/3s1jO7Y

 

  1. 6. हाफकिन इन्स्टिट्यूटची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाहणी, भारत बायोटेकच्या मदतीने दरवर्षी 22 कोटी लस बनवण्याचा राज्याचा केंद्राला प्रस्ताव; हाफकिनमध्ये लस बनवण्याची पंतप्रधानांना विनंती https://bit.ly/313FRPD

 

  1. 7. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे, बंगळुरुत संघाच्या बैठकीत शिक्कामोर्तब https://bit.ly/312FkgW

 

  1. 8. बीड जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान परळीत राडा, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, वेळ संपल्यानंतरही मतदान केल्याचा भाजपचा आरोप https://bit.ly/3c0mv45

 

  1. 9. रत्नागिरीतील घरडा रासायनिक कंपनीत एका पाठोपाठ दोन स्फोट, चौघाचा मृत्यू एक गंभीर; दीर्घ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात https://bit.ly/3vD5ZyK

 

  1. 10. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका, बुलढाण्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस, नंदुरबारमध्ये गारपीट https://bit.ly/3eXSsvO

 

*ABP माझा स्पेशल* :

 

एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर https://bit.ly/38WWn8w

 

एबीपी माझाच्या मीम्स स्पर्धेचा निकाल जाहीर, भन्नाट मीम्स पाहून पोट धरुन हसाल! https://bit.ly/30XW2hr

 

माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र 2021 चे सर्व व्हिडीओ एका क्लिकवर https://bit.ly/2QgsJV2

 

World Sparrow Day 2021 : का साजरा केला जातो चिमणी दिन, चिमणी नामशेष होण्याची कारणं काय? https://bit.ly/3cMppbU

 

*माझा कट्टा* : मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानसोबत मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता

 

*युट्यूब चॅनल* – https://www.youtube.com/abpmajhatv           

 

*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv            

 

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

 

*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv          

 

*टेलिग्राम* – https://t.me/abpmajhatvAuthor: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *