शिर्डीत साईबाबादर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच दर्शनसाईबाबांची शिर्डी हे आंतरष्ट्रीय तिर्थक्षेत्र असल्यानं येथे बाबांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. यामुळे येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण गरजेचे आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *