राज्यात आजापासून औषध कोंडी; औषध वितरकांची बिले थकवल्याने तुटवडा होण्याची शक्यता



राज्यातल्या शासकीय रुग्णालयांना ही औषध पुरवणाऱ्या 100 हून अधिक वितरकांचे 220 कोटी रुपये शासनाने बिलं थकविल्यामुळे या सर्व वितरकांनी शासनाला आजपासून औषध पुरवठा करणं बंद केलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: