मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडी पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर विठ्ठल मंदिराच्या प्रवेशासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात पंढरपुरात आंदोलन होणार आहे.
Instant Job Search

Copyright © 2021 महा जॉब्स