पुण्यातील डॉक्टर बनला देवमाणूस; ड्राईव्हिंग सीटवर बसून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राणपुण्यातील एका कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णाच्या मदतीला डॉक्टर वेगळ्या पद्धतीने धावून आले आहेत. एका रुग्णाला अॅम्बुलन्समध्ये नेण्यासाठी डॉक्टरांनी अॅम्बुलन्स चालकाची भूमिका बजावली.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *