पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना मास्क न वापरल्याने दंडराज्य शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणे गुन्हा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांच्याव 200 रुपयाची दंडात्मक कारवाई करून त्यांना एक नवीन मास्क देण्यात आला.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *