तब्बल 245 दिवसानंतर तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुलं होणार; 'हे' निर्बंध पाळावे लागणारकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेलं तुळाजापुरातील तुळजाभवानी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: