'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस



पालघर बोईसर येथील टीमा रुग्णालयात ‘टोसिलीझुमॅब’ लसीचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालं आहे. तसेच 40 हजार रुपये किंमत असलेली ही लस काळ्या बाजारातून 70 हजार रोखीने विकली जात असल्याचे समोर आलं आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *