टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोना लस दिली जाणारकोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. जवळपास आठ महिन्यांपूर्वी स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बाक यांचा हा पहिला जपान दौरा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: