कोरोनामुळे कडेगावचा ऐतिहासिक मोहरम सण साधेपणाने साजरा, गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळ्याला खंडकडेगाव येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहे. येथील मोहरांची परंपरा वेगळी आहे. या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *